आजच्या युगात स्पर्धात्मक परीक्षा तयारी करणे म्हणजे फक्त अभ्यास करणं नाही, तर सध्याच्या घडामोडींचं ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. MPSC, तलाठी, पोलीस भरती, ग्रामसेवक परीक्षा किंवा कोणतीही सरकारी परीक्षा देणार असाल, तर Current Affairs वर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तर त्यामुळे आम्ही येथे रोजच्या घडामोडी अपडेट करत असतो. जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर हे तुमच्यासाठी फार उपयोगी ठरेल.

Daily GK Question with Answer in Marathi : Click Here

MPSC Current Affairs : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

🔹 जायकवाडी – नाथसागर

🔸पानशेत – तानाजी सागर

🔹भंडारदरा – ऑर्थर लेक/विल्सन डॅम  

🔸गोसिखुर्द – इंदिरा सागर

🔹वरसगाव – वीर बाजी पासलकर

🔸तोतलाडोह   – मेघदूत जलाशय

🔹भाटघर – येसाजी कंक

🔸मुळा   –  ज्ञानेश्वर सागर

🔹मांजरा – निजाम सागर

🔸कोयना – शिवाजी सागर

🔹राधानगरी – लक्ष्मी सागर

🔸तानसा – जगन्नाथ शंकरशेठ

🔹तापी प्रकल्प – मुक्ताई सागर

🔸माणिक डोह – शहाजी सागर

🔹चांदोली –  वसंत सागर

🔸उजनी   –  यशवंत सागर

🔹दूधगंगा –  राजर्षी शाहू सागर

🔸विष्णुपुरी – शंकर सागर

🔹वैतरणा – मोडक सागर

🚨 MPSC Current Affairs : महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने) 🎯

🔰 नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी)

1.गोदावरी – 69000

  1. भीमा – 46184
  2. वर्धा – 46182
  3. वैनगंगा – 38000
  4. तापी – 31200
  5. कृष्णा – 28700

🟠 लांबीनुसार(किमी)

  1. गोदावरी – 668
  2. पैनगंगा – 495
  3. वर्धा – 455
  4. भीमा – 451
  5. वैनगंगा – 295
  6. कृष्णा – 282
  7. तापी – 208

🚨 MPSC Current Affairs : जगातील प्रमुख वाळवंट 🎯

🌍 सहारा – उत्तर आफ्रिका
🏜️ गोबी – चीन व मंगोलिया
🌪️ अरेबियन – अरेबियन द्वीपकल्प
🔥 कालाहारी – बोत्सवाना, नामिबिया व दक्षिण आफ्रिका.
🌵 थर – भारत व पाकिस्तान
☀️ ग्रेट व्हिक्टोरिया – ऑस्ट्रेलिया
💨 पेटागोनियन – अर्जेंटिना
🌫️ सीरियन – सीरिया, जॉर्डन, इराक
🏞️ ग्रेट बेसिन – अमेरिका
🐍 चिहुआहुआन – मेक्सिको व अमेरिका
⛰️ काराकुम – तुर्कमेनिस्तान
⚡ अटाकामा – चिली

MPSC Current Affairs – महत्त्वाची सरोवरे

▪️ दाल सरोवर – जम्मू काश्मीर
▪️ वूलर सरोवर – जम्मू काश्मीर
▪️ नैनिताल सरोवर – उत्तराखंड
▪️ लोणार सरोवर – महाराष्ट्र
▪️ चिल्का सरोवर – ओडिसा
▪️ कोलेरु सरोवर – आंध्रप्रदेश
▪️ पुलिकत सरोवर – आंध्रप्रदेश व तामिळनाडू
▪️ सांभर सरोवर – राजस्थान
▪️ वेम्बनाड सरोवर – केरळ
▪️ सरदार सरोवर – गुजरात
▪️ लोकटक सरोवर – मणिपूर

Pages: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27