MPSC Current Affairs : महत्त्वाचे-महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या
🔶 गोदावरी – वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पूर्णा, मांजरा पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना.
🔶 तापी – गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पांझरा.
🔶 कृष्णा – कोयना, वेरळा, पारणा, वेण्णा, पंचगंगा.
🔶 भीमा – इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कऱ्हा, नीरा, मुठा.
🔶 पैनगंगा – कन्हान, वर्धा व पैनगंगा.
🔶 पूर्णा – काटेपूर्णा व नळगंगा.
🔶 सिंधफणा – बिंदुसरा.
🔶 मांजरा – तेरु, तेरणा, कारंजी, घटणी.