MPSC Current Affairs :– कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती
◾️हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ
◾️धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ
◾️श्वेतक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ
◾️नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ
◾️पिवळी क्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ
◾️लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ
◾️तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे
◾️गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ
◾️सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन
◾️रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन
◾️गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन