दिनविशेष :- डिसेंबर 2025 महिन्यातील महत्वाचे दिवस
➤ 01 डिसेंबर विशेष दिवस :-
◆ जागतिक एड्स दिन
◆ BSF स्थापना दिवस
➤ 02 डिसेंबर विशेष दिवस :-
◆ राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस
◆ आंतरराष्ट्रीय संगणक साक्षरता दिवस
◆ गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
➤ 03 डिसेंबर विशेष दिवस :-
◆ आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन
➤ 04 डिसेंबर विशेष दिवस :-
◆ भारतीय नौदल दिन
◆ आंतरराष्ट्रीय बँक दिवस
◆ आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस
➤ 05 डिसेंबर विशेष दिवस :-
◆ जागतिक मृदा दिन
◆ आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक
➤ 06 डिसेंबर विशेष दिवस :-
◆ महापरिनिर्वाण दिन
➤ 07 डिसेंबर विशेष दिवस :-
◆ राष्ट्रीय सशस्त्र सेना ध्वज दिन
◆ आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन दिन
➤ 08 डिसेंबर विशेष दिवस :-
◆ (SAARC) चार्टर डे
◆ भारतीय नौदल पाणबुडी दिन
➤ 09 डिसेंबर विशेष दिवस :-
◆ आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन
➤ 10 डिसेंबर विशेष दिवस :-
◆ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन