🚨 MPSC Current Affairs – महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी 🎯

▪️मुंबई : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

▪️रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

▪️सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

▪️कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

▪️रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

▪️सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

▪️परभणी : ज्वारीचे कोठार.

▪️नागपुर : संत्र्यांचा जिल्हा.

▪️भंडारा : तलावांचा जिल्हा.

▪️ जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा.

Pages: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27