MPSC Current Affairs :– भारतातील महत्वाचे प्रमुख बंदरे व त्यांचे राज्य या घटकावर एक प्रश्न विचारला जातो.

कांडला : गुजरात

मुंबई : महाराष्ट्र

न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र

मार्मागोवा : गोवा

कोचीन : केरळ

तुतीकोरीन : तमिळनाडू

चेन्नई : तामीळनाडू

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश

पॅरादीप : ओडिसा

न्यू मंगलोर : कर्नाटक

एन्नोर : आंध्रप्रदेश

कोलकत्ता : पश्चिम बंगाल

हल्दिया : पश्चिम बंगाल.

Pages: 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27