घाट व शहर दरम्यान (मार्ग)
🔰 अजिंठा घाट 👉 जळगाव _छत्रपती संभाजीनगर
🔰 थळघाट 👉नाशिक – मुंबई
🔰माळशेजघाट 👉. ठाणे — नगर
🔰 चंदनापुरी 👉 नाशिक _पुणे
🔰बोरघाट 👉 मुंबई __पुणे
🔰 वरंधाघाट👉 महाड __पुणे
🔰अंबाघाट👉 रत्नागिरी _कोल्हापूर
🔰 हनुमंते 👉 कोल्हापूर _कणकवली
🔰फोंडाघाट👉 सावंतवाडी _कोल्हापूर
🔰 आंबोली 👉 सावंतवाडी _बेळगाव
🔰 दिवेघाट 👉 पुणे _बारामती
🔰 पसरणी 👉 पाचगणी __वाई